माळेवाडी जिल्हा परिषद शाळेत चोरी झाल्याची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ डिसेंबर २०२३ | फलटण |
जिल्हा परिषद शाळा माळेवाडी येथील अंगणवाडीमधून रात्री शाळेचे कुलूप तोडून गॅस टाकी, तेल तीन पुडे व लॅपटॉप रविवारी रात्री चोरट्यांनी पळविल्याची माहिती समजत आहे.


Back to top button
Don`t copy text!