हँड सॅनिटायझरसाठी पायाने चालविण्याचे स्वदेशी मशीन उपलब्ध

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २३ : कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाची स्वच्छतेची जबाबदारी वाढली असून घरापासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना सॅनिटायझर वापरणे आता बंधनकारकच ठरले आहे. हेच सॅनिटायझर वापरण्यासाठी पायाने सहज चालविता येणारी स्वदेशी मशीन फलटण येथील स्टील फर्निचर वर्क्स मध्ये नामांकित असलेले सस्ते स्टील फर्निचर यांनी तयार केलेले आहे. ज्ञानेश्‍वर महाराज शॉपिंगसेंटर मधील सस्ते स्टील फर्निचर येथे विक्रीस उपलब्ध झाले असून ज्यांना सदरील सॅनिटायझर स्टॅन्डची ऑर्डर द्यायची आहे त्यांनी ९६०४३३००७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. यात सॅनेटायझरच्या सर्व साईजच्या बोटल्स बसण्याची सोय आहे. सहज चालविता येणारे हे मशीन मेंटनन्स फ्री आहे. याची उंची सव्वातीन फुट असून वजन साडेपाच किलो आहे. या मशीनसाठी सस्ते स्टील फर्निचर येथे संपर्क साधावा.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!