
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
सातारा शहरातील राजवाडा परिसरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह भाजी मंडईमध्ये रायवळ, तोतापुरी, गावठी, छोट्या कैर्यांसह लोणच्यासाठी खास आंबट पांढर्या बाठीच्या कैर्या मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्या आहेत. विक्रेत्यांकडून जागेवर ग्राहकांना फोडूनही दिल्या जात आहेत. या कैरी खरेदीसाठी महिलांची विशेष गर्दी होत आहे.
(छाया : अतुल देशपांडे)
