महाबळेश्वर येथील राजभवन परिसरातील गिरी दर्शन बंगल्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२३ । सातारा । महाबळेश्वर येथील राजभवन परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या गिरी दर्शन बंगल्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमारविशेष कार्य अधिकारी महेश गोलाणीअरुण आनंदकरसार्वजनिक बांधकाम विभागपुणे मंडळाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाणकार्यकारी अभियंता सुरेंद्र कुमार काटकर आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!