स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

आदर्शवत व्यक्तीमत्त्व : आदरणीय कै.वसंतराव कणसे (बापू)

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 1, 2021
in फलटण तालुका, लेख, संपादकीय

स्थैर्य, फलटण, दि.३१ (स्मृतिदिन विशेष) :
कै.वसंतराव साधुराव कणसे (बापू) यांचा आज 12व्या पुण्यस्मरण दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा….
बापूंचा राजकीय तसेच सामाजिक चळवळीतील नेते म्हणून लौकीक केला जातो. राजकारणात सक्रीय असल्यामुळे त्यांनी गुणवरे ग्रामपंचायतीचे सरपंच, तसेच श्री.भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटी, गुणवरेचे चेअरमन तसेच सातारा जिल्हा परिषदेचे 11 वर्ष सदस्य पद भूषविले. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. ते गरीब व श्रीमंत मानत नसत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळेच त्यांना आपल्या गावात (गुणवरे) विविध योजना आणता आल्या. जनमानसातील जबरदस्त संपर्क आणि कामाची आवड असल्यामुळे त्यांना विविध पदे मिळवता आली.
आपल्या (गुणवरे) गावातील मुला – मुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी गुणवरे ची स्थापना दिनांक 29/01/1979 रोजी केली व लगेच जून 1979 रोजी कै.संजय गांधी विद्यालय गुणवरे सुरु केले. यातून गावातील व शेजारील गावातील गोरगरीब मुलामुलींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. यामुळे आज अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी अधिकारी झालेले दिसत आहेत तर काही  विध्यार्थी विध्यार्थिनी चांगल्या पदावर नोकरी करीत आहेत. त्यामुळे गुणवरे गावाची ओळख अधिकारी वर्गाचे गाव म्हणून होत आहे.
त्यांच्या पश्‍चात त्यांचे चिरंजीव राहुल वसंतराव कणसे संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांनी संस्थेच्या मठाचीवाडी विद्यालय मठाचीवाडी या विद्यालयासाठी जागा घेऊन सुसज्ज इमारत उभी केली आहे. तसेच संस्था प्रगतीपथावर नेहण्यासाठी संस्था पदाधिकारी तसेच गुणवरे व मठाचीवाडी गावाचे ग्रामस्थ, माजी विध्यार्थी, दोन्ही विद्यालयाचा स्टाफ यांच्या सहकार्याने वाटचाल करित आहेत.
ज्यांनी आपले आयुष्य हे जनसेवा करण्यासाठी घालवले अशा बापुंना; गोरगरीब विद्यार्थ्यांना अशीच मदत करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

बलात्काराच्या खोट्या गुह्यात अडकवण्याची धमकी देत एक लाखाच्या खंडणीची मागणी; पाचगणी पोलीस ठाण्यात एका युवतींसह फलटणच्या तीन जणांवर गुन्हा दाखल 

Next Post

लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

Next Post

लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

साताऱ्यातील ओझर्डे येथील जवान सोमनाथ अरविंद तांगडे यांच्यावर अंत्यसंस्कार

April 19, 2021

खासदार संजय राऊत गुंफणार महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे ३१ वे पुष्प

April 19, 2021

फलटण शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करण्यात आली कोरोना चाचणी; ५० पैकी ७ रुग्ण आले पॉझिटिव्ह

April 19, 2021

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णाचे पलायन; गचाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर

April 19, 2021

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.