हॉटेल किचन व आचारी यांचे उपयुक्त सामान त्वरित विकणे आहे हॉटेलचे खुर्च्या, टेबल भांडी, पाण्याचे पिप, गॅस शेगड्या, मोठ्या व लहान कढया, मोठी पातेली इत्यादी साहित्य त्वरित विकणे आहे. आचारी यांना उपयुक्त सामान त्वरित विकणे आहे. – संपर्क – 9860541824