कुरेशीनगरमधील झाडीत नवजात बालक आढळले


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटण येथील कुरेशीनगर, मंगळवारपेठ येथील गुरांच्या गोठ्याच्या पाठीमागे झाडीत २१ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास एक नवजात पुरुष जातीचे बालक अज्ञात इसमाने सोडून दिल्याची माहिती इम्रान नियाज अहमद कुरेशी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम वाघ करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!