फलटण येथील नेत्रनंदन आयकेअर हॉस्पिटल येथे जनसंपर्क अधिकारी (PRO) त्वरित नेमणे आहेत.
पूर्ण वेळ किंवा पार्ट टाईम.
फक्त पुरुष उमेदवार आवश्यक, इयत्ता 12 वी पास किंवा पदवीधर, उत्तम संवाद कौशल्य आवश्यक, संगणक ज्ञान आवश्यक, ईमेल वापराचे ज्ञान आवश्यक, वय 23 च्या वर आवश्यक, अनुभवास प्राधान्य, स्वतःची दुचाकी आवश्यक.
आकर्षक मानधन दिले जाईल.
आपला बायोडेटा WhatsApp द्वारे सेंड करूनच समक्ष मुलाखतीसाठी संपर्क साधावा.
मुलाखत दि. 08 जुन 2024 ते दि. 10 जुन 2024आयोजित करण्यात येणार आहेत.