मलठण गणेशोत्सव मंडळाचा ऐतिहासिक देखावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेकास ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मलठण (फलटण) गणेशोत्सव मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यावरील भक्ती-शक्तीचा संगम असलेला सुंदर असा देखावा सादर केला आहे.

हा देखावा पाहण्यासाठी मलठणसह फलटण परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!