आरोग्य विस्तार अधिकारी (सेवानिवृत्त) बंडोपंत देशमुख यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि. २१ सप्टेंबर : आरोग्य विस्तार अधिकारी (सेवानिवृत्त) श्री. बंडोपंत देशमुख यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

ते फलटण येथील भैरोबा गल्लीतील रहिवासी होते.

त्यांच्यावर आज सकाळी ११:३० वाजता फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!