पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सातारा जिल्हा दौरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२१ । सातारा । राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

सोमवार दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी खाजगी वाहनाने साताराकडे प्रयाण.

दुपारी 3 वा. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेच्या बैठकीस उपस्थिती. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा.

दुपारी 4 वा. गौण खनिज बैठकीस उपस्थिती. स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा.

सोईनुसार सातारा येथून अपशिंगे ता. कोरेगावकडे प्रयाण.

सायं 5 वा. विविध विकास कामांचा शुभारंभ व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. स्थळ – हनुमान मंदिर (चौक), अपशिंगे, ता. कोरेगाव. सोईनुसार अपशिंगे ता. कोरेगाव येथून कराडकडे प्रयाण. सोईनुसार कराड येथे आगमन व राखीव.


Back to top button
Don`t copy text!