अलंकार हॉल येथे आज तक्रार निवारण दिन


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवडा दरम्यान दि. ३0 रोजी सकाळी १0 वाजता सातारा येथील राजपथावरील अलंकार हॉल येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस दलाकडे प्रलंबित असणाऱ्या तक्रारींचा निपटारा होण्यासाठी संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!