आदेशाचे उल्लंघनप्रकरणी तिघावर गुन्हा


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा शहरात ठिकठिकाणी आंदोलन केल्याप्रकरणी विजय गायकवाड, करण गायकवाड दोघे रा.सरताळे ता. जावली व सुशांत गायकवाड रा. मोळाचा ओढा यांच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीर विनापरवाना जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!