लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२२ । मुंबई । लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात सोमवारी अभिवादन करण्यात आले. माजी मंत्री सदाभाऊ खोत, प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास, विधीमंडळ कार्यालय प्रमुख गोपाळराव दळवीसह-कार्यालयमंत्री भरत राऊत आदी उपस्थित होते.    


Back to top button
Don`t copy text!