राजभवन येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२३ । मुंबई । लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी  व राजभवन येथे कर्तव्यावर असलेले पोलीस यावेळी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!