भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । मुंबई । भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आज मंत्रालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!