साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । सातारा । साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला तहसीलदार (सर्वसाधारण) सुषमा पैकेकरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!