महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त फलटण नगर परिषदेत अभिवादन


दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषद कार्यालय फलटण येथे आज महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त मुख्याधिकारी संजय राव गायकवाड यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व सर्व समाजबांधव, प्रशासन व कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजू मारूडा, पर्यवेक्षक अधिकारी मुस्ताक महात, पाणीपुरवठा अधिकारी विनोद जाधव, एस.आय. पिके तूळशे, एस.आय. भोसले फलटण शहराध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, सूरज मारुडा, अनिल डांगे, चंदूभाई मारुडा, विनोद मारुडा, प्रमित डांगे, बबलू डांगे, लखन डांगे, निखिल वाळा, अजय मारुडा, रोहित मारुडा, श्रीमती ज्योती वाळा, सौ. राधा वाळा, सौ. शितल वाळा, सौ. मिनल डांगे, कल्पना वाळा, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग, कामगार वर्ग या सर्वांनी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!