जर्सन दा कुन्हा यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । मुंबई । “जर्सन दा कुन्हा हे स्वातंत्र्योत्तर काळापासून मुंबईच्या जडणघडणीचे साक्षीदार व अभ्यासू भाष्यकार होते. ऑल इंडिया रेडिओ, पीटीआय येथून आपल्या करिअरची सुरुवात करून दा कुन्हा यांनी पत्रकारिता, जाहिरात तसेच नाट्य क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवला. मुंबईच्या नागरी, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर ते रोखठोक व अभ्यासपूर्ण मते मांडत. त्यांच्या निधनामुळे मुंबईवर प्रेम करणारे कला, संस्कृती व नागरी विश्वातील एक सर्जनशील व्यक्तिमत्व लोपले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!