राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । कोल्हापूर । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले . यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा महालक्ष्मीची प्रतिमा , श्रीफळ आणि शाल देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डेव्हलपमेंट बोर्डाच्या सह सचिव श्रीमती श्वेता सिंघल , पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पो . अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर प्रांतधिकारी वैभव नावडकर , देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!