दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण | महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण येथील अधिकार गृह येथे सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 8.00 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
दि. 1 मे 2023 रोजी फलटण येथे सकाळी 8.00 वा होणाऱ्या राष्ट्रध्वजारोहण समारंभ या कार्यक्रमास नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.