सुप्रभात….. क-हातिरी माऊली सुखावली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । फलटण । पुरंदरची माती सीताफळ व अंजीरासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आगार आहे. पुरातन क-हामाई मंदिर , संत सोपानदेव , क-हेच अवखळ जलवाहिनी , बाजीराव पेशव्यांचा इतिहास , अत्रेच साहित्य , शंभूराजांचे जन्मस्थळ पुरंदर किल्ला , नारायणपूरचा दत्तमहिमा , केतकेवळ्याचा प्रति बालाजी , वीर धरण , वीरचे श्रीनाथ म्हस्कोबा , बोपदेवचे कानिफनाथ महाराज हा दर्शन सोहळा.

सासवड मंजे आपल्या आतील सहा विकार बाहेर वढणे होय. नैसर्गिक साधनसामग्री , आधुनिकता , पुण्याजवळून हाकेच्या अंतरावर आसल्याने निवासी पसंती , मातीचा गोडवा , भाषेचा आपलेपणा , देण्याची वृत्ती याने सासवडकर वारक-यांच्या ह्दयी विराजमन होऊन जातात. दिवे घाटातून वाटचाल केल्यास जीवनाचा मार्ग सोपान होऊन जातो.

आपलाच सासवडी प्रा. रवींद्र कोकरे
९४३१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!