फलटणमध्ये नोकरीची सुवर्ण संधी : अकौटंट कम कॅशिअर त्वरित पाहिजेत
फलटणमध्ये अकौटंट कम कॅशिअर त्वरित नेमणे आहेत.
नोकरीचे ठिकाण : फलटण
आमच्या कंपनी मध्ये अकौटंट कम कॅशिअर त्वरित नेमणे आहेत. सदरील उमेदवारास Tally सॉफ्टवेअर व GST चे ज्ञान असणे आवश्यक आहे. विवाहित महिलांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात येईल.