फलटणमध्ये १२ वी पास ते पदवीधर नोकरीची सुवर्ण संधी; १२ ते १५ हजार पगार; मेगा भरती ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now फलटण येथील नामांकित रिअल इस्टेट कंपनीत पुढील पदे त्वरित भरणे आहेत. सेल्स एक्सक्युटीव्ह – २० जागा मार्केटिंग एक्सक्युटीव्ह – २० जागा फलटण, बारामती, नातेपुते व पुसेगाव या ठिकाणी काम असेल. : पात्रता : पुरुष किंवा महिला अर्ज करू शकतात. १२ वी पास, कोणत्याही शाखेचा पदवीधर १८ ते ३० वयोमर्यादा रुपये १२ ते १५ हजार पगार + इतर भत्ते. कामाची वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६ पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. त्यासोबतच फ्रेशर सुद्धा अर्ज करू शकतात. : संपर्क : 7756831290 07112024