
फलटणमधील टू-व्हीलर क्षेत्रातील नावाजलेल्या ‘गजानन सुझुकी’ डिलरशिपसाठी खालील पद तातडीने भरायचे आहे.
-
पद: टू-व्हीलर मेकॅनिक
-
पात्रता: टू-व्हीलर दुरुस्तीचा किमान २ ते ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
-
कंपनीकडून मिळणाऱ्या सुविधा:
-
उत्तम पगार
-
मेडिकल सुविधा (Medical Facility)
-
प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund)