नाशिकरोड परिसरात मोलमजुरी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 6 जण ताब्यात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, नाशिक, दि.१०:  मोलमजुरी करणाऱ्या तेरावर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा संशयितांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड येथील भअरिंगळे मळा परिसरात घडला. रविवारी (दि.10) ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने एका महिलेसह पाच युवक आणि एका विधीसंघर्षित बालकाला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ निर्माण झाली आहे

नाशिकरोड पोलिस ठाण्यात सात आरोपींविरुध्द बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयाने शनिवारपर्यंत (दि.16) पोलीस कोठडी सुनावली आहे.

Back to top button
Don`t copy text!