माजी खासदार रणजितसिंह यांच्याहस्ते “सागर” बंगल्यावर गणेश आरती


दैनिक स्थैर्य | दि. 11 सप्टेंबर 2024 | मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील “सागर” निवासस्थानी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी श्री गणरायाची आरती केली.

यावेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार गोपीचंद पडळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी नेते माणिकराव सोनवलकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!