
के-बि एक्स्पोर्ट्स (KB Exports) संचालित ‘गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टिपर्पज सोसायटी’च्या (Galaxy Multistate Multipurpose Society) फलटण शाखेसाठी खालील पदांची मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे.
थेट मुलाखत (Walk-in Interview):
-
तारीख: १ फेब्रुवारी २०२६ (रविवार)
-
मुलाखतीचे ठिकाण: के-बि एक्स्पोर्ट्स इंटरनॅशनल प्रा. लि., सस्तेवाडी, फलटण – खुंटे रोड, ता. फलटण.
रिक्त पदांचा तपशील (फलटण शाखा):
१) सहाय्यक शाखा व्यवस्थापक (Assistant Branch Manager) – ०२ जागा
-
पात्रता: M.Com / B.Com / MBA.
-
अनुभव: ५ वर्षांपेक्षा जास्त.
२) बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (Business Development Manager) – ०५ जागा
-
पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी.
-
अनुभव: ५ ते ७ वर्षे.
३) बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर (Business Development Officer) – १५ जागा
-
पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी.
-
अनुभव: २ वर्षांपेक्षा जास्त.
४) गोल्ड लोन हेड (Gold Loan Head) – ०१ जागा
-
पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी.
-
अनुभव: ५ वर्षांपेक्षा जास्त.
५) इलेक्ट्रिशियन (Electrician) – ०१ जागा
-
अनुभव: १ ते २ वर्षे.
