फलटण: बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; ‘गॅलेक्सी मल्टिस्टेट’मध्ये मेगा भरती! रविवार २५ जानेवारीला मुलाखती!


के-बि एक्स्पोर्ट्स (KB Exports) संचालित ‘गॅलेक्सी मल्टिस्टेट मल्टिपर्पज सोसायटी’च्या (Galaxy Multistate Multipurpose Society) फलटण शाखेसाठी खालील पदांची मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे.

थेट मुलाखत (Walk-in Interview):

  • तारीख: २५ जानेवारी २०२६ (रविवार)
  • ठिकाण: के-बि एक्स्पोर्ट्स इंटरनॅशनल प्रा. लि., सस्तेवाडी, फलटण – खुंटे रोड, ता. फलटण.

रिक्त पदांचा तपशील (फलटण शाखा):

१) सहाय्यक शाखा व्यवस्थापक (Assistant Branch Manager) – ०१ जागा

  • शैक्षणिक पात्रता: M.Com / B.Com / MBA.
  • अनुभव: ५ वर्षांपेक्षा जास्त.

२) गोल्ड लोन हेड (Gold Loan Head) – ०१ जागा

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी (Graduate).
  • अनुभव: ५ वर्षांपेक्षा जास्त.

३) बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर (Business Development Manager) – ०५ जागा

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी.
  • अनुभव: ५ वर्षांपेक्षा जास्त.

४) बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर (Business Development Officer) – १५ जागा

  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी.
  • अनुभव: २ वर्षांपेक्षा जास्त.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क: मेघा शिंदे, ७०५७१६१२१४


Back to top button
Don`t copy text!