
फलटण येथील जिंती नाका परिसरातील नामांकित टू-व्हिलर शोरूम ‘गजानन सुझुकी’ मध्ये खालील पदासाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.
पदाचा तपशील:
-
पदाचे नाव: मेकॅनिक (Mechanic).
-
एकूण पदे: ०४ जागा.
-
पात्रता व अनुभव: उमेदवाराचा आयटीआय (ITI) कोर्स पूर्ण झालेला असावा. संबंधित कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना निवडीत विशेष प्राधान्य दिले जाईल.
-
पगार: ₹ १२,००० ते ₹ १५,००० + इन्सेंटिव्ह (Incentive).
