गजानन सुझुकीमध्ये ग्रीष्म महोत्सवनिमित्त विशेष ऑफर


दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। फलटण । गजानन सुझुकी मध्ये ग्रीष्म महोत्सव निमित्त विशेष ऑफर नवे वर्ष नव्या संधी गजानन सुझुकी सोबत नव्या प्रवासाची नवी सुरुवात रू 4999/- भरून सुझुकीची गाडी घरी घेऊन जाण्याची संधी ग्राहकाला मिळणार आहे.
नवीन सुझुकी ऍक्सेस च्या नवीन रूपावर आणि तिच्या फीचर्स वर ग्राहकांनी पसंतीची मोहोर उठवली आहे. ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडत आहेत. टीनएजर पासून ते गृहिणी पर्यंत सर्वानाच हि आपली गाडी वाटत आहे.

सुझुकीच्या सर्व बाईक खरेदीवर विशेष ऑफर व एक्स्चेंज सुविधा ठेवण्यात आलेली आहे. तसेच ग्रीष्म महोत्सवानिमित्त गजानन सुझुकी कडून 40,000/- एक्सचेंज व्हॅल्यू देणार, कोणतीही दुचाकी घेऊन या व बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळवा. व नवीन सुझुकी गाडी घरी घेऊन येण्याची संधी या निमित्ताने ग्राहकांना मिळणार आहे. गजानन सुझुकी मध्ये नामवंत फायनान्स कंपन्यांमार्फत 6.99% पासून सुझुकी गाडी खरेदी करण्यासाठी 100% पर्यंत लोन उपलब्ध होणार आहे..

ऑफ रोडींग बाईक करिता तरुणांची पसंती असणार्‍या व यंग जनरेशन ला आकर्षित करणार्‍या व्ही – स्ट्रॉम स्पोर्ट बाईक, जिक्सर खरेदीवर रु 15,000/- पर्यंतचे फायदे असून 10 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी जिक्सर खरेदीवर ग्राहकाला फ्री मिळणार आहे त्यामध्ये डिजिटल मीटर द्वारे मिस्ड कॉल अलर्ट आणि कॉलर आय डी, स्पीड एक्सिडींग अलर्ट, कॉल एस एम एस आणि व्हाट्स अँप अलर्ट, फोन बॅटरी लेव्हल डिस्प्ले, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, इ. टी. ए. अपडेट्स या सर्व बाबींची माहिती चालकास गाडीच्या डिजिटल मीटर ने मिळते. व्ही स्ट्रॉम जिक्सर मध्ये ऑइल कूलिंग सिस्टिम टेक्नॉलॉजि असून ड्युअल चॅनेल ए. बी. एस सिस्टिम सह एस. इ. पी टेक्नॉलॉजि आहे.
गजानन सुझुकीने सर्व सुझुकी मॉडेल्स ग्राहकांसाठी हजर स्टॉक मध्ये असून यामध्ये ऍक्सेस 125 सी. सी.. अव्हेनीस 125 सी. सी. अशी मॉडेल्स एफ आय व ड्युअल चॅनेल सिस्टिमसह एस इ पी व एस ओ सी एस टेकनॉलॉजिमध्ये उपलब्ध आहेत. या स्कूटर मध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन कॉल, एस एम एस आणि वॉट्स अ‍ॅप अलर्ट मिस्ड कॉल अलर्ट आणि कॉलर आय डी, स्पीड एक्सिडींग अलर्ट, फोन बॅटरी लेव्हल डिस्प्ले आणि इ टी ए अपडेट्स या सर्व बाबींची माहिती चालकास गाडीच्या डिजिटल मीटरने मिळते. तसेच अव्हेनीस खरेदीवर रु. 7000-/पर्यंतचा फायदा ग्राहकास मिळणार आहे

गजानन सुझुकीने गेली 16 वर्ष 35000 पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देत आहे. पश्चिम महाराष्ट्रात 16 व्या वर्षात सुझुकीचे नामांकित डिलर असा नावलौकिक मिळविला आहे. सुझुकीतर्फे गजानन सुझुकीला अनेक वेळा उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

ग्राहकांना सुझुकी दुचाकीच्या खरेदीवर सर्व विशेष ऑफरचा भरघोस फायदा मिळणार असून सर्वांनी आजच आपल्या गजानन सुझुकी शोरूमला भेट देऊन मनपसंत वाहन व कलर बुकिंग करावे व ऐनवेळी होणारी धावाधाव टाळावी असे आवाहन गजानन सुझुकीचे संचालक दादासाहेब शेळके यांनी केले आहे तरी ग्राहकांनी अधिक माहितीसाठी आमच्या गजानन सुझुकी जिंती नका, फलटण, येथील शोरूमशी संपर्क साधावा मो- 8600013948/8600019403


Back to top button
Don`t copy text!