
दैनिक स्थैर्य । दि. 30 मे 2025 । सातारा । सुझुकी दुचाकीचे अधिकृत विक्रेते असलेले गजानन ऑटोमोबाईल्समध्ये प्री मान्सुन ऑफरचा धमाका असुन फक्त रुपये 5 हजार रुपये भरुन गाडी तुमच्या घरी मिळणार आहे.
यासोबतच तब्बल रुपये 40 हजार रुपायांच्यापर्यंत तुमच्या जुन्या गाडीसाठी एक्सचेंजमध्ये पैसे मिळणार आहेत.
तर 10 वर्षांचा सर्व्हिस वॉरंटी सुध्दा मिळणार आहे. एक्सचेंज बोनस रुपये 5 हजार मिळणार आहे. गाडी घेताना लोन करायचे असल्यास 100% लोन सुविधा ते सुध्दा विनाताराण सुध्दा उपलब्ध आहे.
तर मग वाट कसली बघताय, फलटणच्या जिंती नाका येथे असणार्या गजानन सुझुकीमध्ये त्वरीत संपर्क साधा.