दैनिक स्थैर्य | दि. २७ सप्टेंबर २०२४ | फलटण |
वाखरी (ता. फलटण) गावचे माजी सरपंच जगन्नाथ बाबुराव जाधव व उपसरपंच अक्षय जगन्नाथ जाधव यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी राजे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
या प्रवेशामुळे वाखरी व पंचक्रोशीत राजे गट आणखी मजबूत झाला आहे.