राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली सदिच्छा भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२३ । नवी दिल्ली । राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल श्री. बैस यांची श्री. कोश्यारी यांनी सदिच्छा भेट घेतली. श्री. कोश्यारी यांनी राज्यपाल श्री. बैस यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच राज्यपाल श्री. बैस यांना उत्तराखंड येथील केदारनाथ मंदिराचे छायाचित्र भेट दिले.

 


Back to top button
Don`t copy text!