दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सन 2021 ते 2025 या कालावधीकरिता नवनिर्वाचित गव्हर्निंग कौन्सिल गठीत करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली या गव्हर्निंग कौन्सिल युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचा समावेश असल्याने आधुनिकतेच्या युगात शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबवण्यास संस्थेला यश मिळणार आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गठीत करण्यात आलेले गव्हर्निंग कौन्सिल व पदाधिकारी खालीलप्रमाणे –
1) ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर – अध्यक्ष.
2) विश्वासराव देशमुख – उपाध्यक्ष.
3) जगजीवन गरवालिया – उपाध्यक्ष.
4) अशोक दोशी – उपाध्यक्ष.
5) श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर – चेअरमन – गव्हर्निंग कौन्सिल.
6) श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
7) श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
8) श्रीमंत कु. यशोधराराजे नाईक निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
9) श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
10) श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
11) श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
12) अरविंद शहा – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
13) पृथ्वीराज राजेमाने – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
14) शिरीष दोशी – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
15) रणजीत निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
16) रमणलाल दोशी – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
17) डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
18) हेमंत रानडे – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
19) नितीन गांधी – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
20) शिरीष उर्फ संजय भोसले – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
21) भोजराज नाईक निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
22) शिवाजीराव घोरपडे – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
23) डॉ.पंढरीनाथ कदम – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
24) शरद रणवरे – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
25) बाबासाहेब गंगावणे – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
26) चंद्रकांत पाटील – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
27) सौ. नुतन अजितराव शिंदे – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
28) सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
29) चंद्रकांत रणवरे – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.
30) रामचंद्र फडतरे – गव्हर्निंग कौन्सिल सदस्य.