जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते ध्वजारोहण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२६ जानेवारी २०२२ । सातारा । भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!