दैनिक स्थैर्य । दि. २३ मे २०२२ । दहिवडी । स्मृतीशेष सरोजिनी अविनाश शिंदे यांचा प्रथम स्मृतिदिन दहिवडी येथे विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. यावेळी सोमनाथ घोरपडे यांनी बौद्ध पद्धतीने विधीचे संचलन केले. यावेळी बोलताना प्रबुद्ध विद्या भवन चे संस्थापक दत्ता अहिवळे सर म्हणाले, “स्मृतीशेष सरोजनी अविनाश शिंदे ताई या आमच्या कुटुंबाचा भाग होत्या. त्यांनी कायम सामाजिक, शैक्षणिक कामांमध्ये योगदान दिले. सर्व कार्यक्रमाला त्या संपूर्ण कुटुंबासह आवर्जून उपस्थित राहायच्या. त्यांच्या जाण्यामुळे चळवळीत एक पोकळी निर्माण झाली आहे. अण्णा बी माझ्या कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहतो.” यावेळी दत्तात्रय वाघमारे सर, राजू गायकवाड सर, भानुदास घोरपडे सर यांनी स्मृतीशेष सरोजिनी अविनाश शिंदे यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांना आदरांजली वाहिली.
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व आदिवासी पारधी समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय कामगार प्रबोधन संमेलन आयोजित करण्यात आले होते. साठी प्रा.डॉ.अर्जुन ओव्हाळ सर व इतर पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला रमेश गंबरे-शिक्षण विस्तार अधिकारी कुकुड़वाड बीट, रामभाऊ खाडे सर, धनंजय जाधव-माजी, नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक, रुपेश मोरे नगरसेवक, किसन सावंत, बळवंत पाटील माजी चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा
साहित्यिक तानाजी जगताप, काळे, संदीप कांबळे , महाराष्ट्र शासन कामगार विभाग सातारा, दत्ता अहिवळे सर, राजू गायकवाड सर, दत्तात्रय, वाघमारे सर, शिवाजी कोरडे, राहुल रणवरे सर, महेंद्र कुंभार सर, संताराम पवार सर, महादेव अवघडे गुरुजी, देवकुळे सर, विष्णू भोसले सर, रोहिणी भोने मॅडम, स्वाती उदय काकडे, संतोष भोसले, संजय दळवी सर, फुलटायमर प्रचारक बामसेफ सुनील (काकासाहेब) जाधव, RMBKS राज्यसचिव- प्रा.डॉ.अर्जुन ओहळ,राज्याध्यक्ष RMBKS-MSRTC -अमोल बनसोडे, जिल्हाध्यक्ष RMBKS असंघटित विंग – भाऊसाहेब काळोखे , राहुल साठे बामसेफ कार्यकर्ता, विश्वजित शिंदे, अमोल दशरथ शिंदे, ऋत्विक देशमाने, संदीप चव्हाण, बंटी खरात, दिनकर (आप्पा) सावंत, जाधव भाऊ, विजय गलांडे, फिरोज मुल्ला, मुस्तफा मुजावर, नवनाथ रणपिसे, काश्मीर शिंदे वनपाल, किशोर काळे, अजय काळे, किरण खाडे, अमृत सूर्यवंशी, संदिप सूर्यवंशी, लाव्हर शिंदे, नूतन पोलीस पाटील-अक्षय भोसले व विजय शिंदे, क्यायरु शिंदे, प्रेम काळे, आतिष भोसले, खविसेन काळे जत, सीमा पवार सांगली, संजय भोसले, किरण भोसले
चैतन्य भोसले, विजय भोसले, सचिन शिंदे, अभिजित पवार, प्रविण भोसले, ओंबासे, प्रकाश शिंदे, अशोक शिंदे , जयदीप शिंदे, सुरेश भोसले बीड तसेच महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते.