दैनिक स्थैर्य | दि. १ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील सद्गुरु व महाराज उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप जगताप यांच्या वडिलांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
जगताप यांच्यावर त्यांच्या मूळ गावी खुंटे येथे आज दुपारी २.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.