प्रसिद्ध नाटक निर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन


स्थैर्य, मुंबई, दि. १३ : निर्माते गोविंद चव्हाण यांनि बोरिवलीच्या  प्रेरणा हॉस्पिटल मधे आज अखेरचा श्वास घेतला.  त्यांचेवर कालच ब्रेन स्ट्रोक वरती सर्जरी सर्जरी केली होती.  डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे गोविंद चव्हाण यांची तब्येत चिंताजनक होती त्यातच त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

त्यांची गाजलेली नाटके यू-टर्न, हिमालयाची सावली या नाटकाचे निर्माते गोविंद चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!