प्रसिद्ध फोटोग्राफर विवेक पेटकर यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑगस्ट 2023 | फलटण | येथील प्रसिद्ध फोटोग्राफर स्व. राजाभाऊ पेटकर यांचे नातु तसेच सुप्रसिद्ध फोटोग्राफर कै. रमेश पेटकर यांचे चिरंजीव विवेक पेटकर यांचे आज फलटण येथे निधन झाले.


Back to top button
Don`t copy text!