
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, मुंबई, दि. 20 : महाराष्ट्राचे ख्यातनाम लोककलावंत छगण चौघुले यांचं कोरोनामुळे सेव्हन हिल्स रुग्णालयात दुर्दैवी अंत. आज एका मोठ्या लोककलावनताला महाराष्ट्र मुकला. काल त्यांची तब्येत खूप खालावली होती. अशी माहिती त्यांचा मुलगा सुनील चौगले यांनी दिली.
