महाडिबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांना 5 ऑगस्टपर्यत मुदतवाढ – सहायक आयुक्त नितीन उबाळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । सातारा । सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. सर्व महाविद्यालयांना 2020-21 शैक्षणिक वर्षातील आपल्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी 5 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सातारा समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!