फलटण: नामांकित एजन्सीसाठी ‘अनुभवी सेल्समन’ पाहिजेत; नोकरीची उत्तम संधी!


एका नामांकित एजन्सीसाठी (Agency) सेल्समन या पदावर काम करण्यासाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.

पदाचे नाव: सेल्समन (Salesman)

आवश्यकता: सेल्स क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

कामाचे ठिकाण: फलटण.

इच्छुक आणि अनुभवी उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क: ९९२२५९४९४९


Back to top button
Don`t copy text!