फलटण: अनुभवी ‘सेल्समन’ तातडीने पाहिजेत; आकर्षक पगार!


फलटण येथील दुकानासाठी खालील पदाची तातडीने भरती करायची आहे.

  • पदाचे नाव: सेल्समन (Salesman).

  • पात्रता: फक्त पुरुष (Male) उमेदवार.

  • पगार: कामावर आधारित आकर्षक पगार (Attractive Payment) दिला जाईल.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

संपर्क: ९१४५३१८२३७

12022026


Back to top button
Don`t copy text!