दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवारी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आदरांजली वाहण्यात आली. प्रदेश महामंत्री ( मुख्यालय ) अतुल वझे , प्रदेश कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, पक्षाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.