फलटण शहरासह परिसराला भूकंपाचा धक्का ?; काही मिनिटांपूर्वीच्या आवाजाने नागरिक भयभीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२२ | फलटण | फलटण शहरासह तालुक्यामधील बऱ्याच भागाला भूकंपाचा धक्का बसला असण्याची शक्यता सत्ता वर्तवली जात आहे. सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास फलटण मधील बहुतांश ठिकाणी जोरदार आवाज होऊन भूकंप सदृश्य घटना घडली असण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवण्यात येत आहे.

फलटण तालुक्यासहित खंडाळा व बारामती तालुक्यामध्ये सुद्धा सदरील भूकंप सदृश्य घटना जाणवलेली आहे‌. राहत्या घरातील दारे व खिडक्या अचानकपणे जोरात हल्ल्याने व जोराचा आवाज झाल्याने नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.


Back to top button
Don`t copy text!