ड्रायव्हर कम हेल्पर त्वरित पाहिजेत फलटण येथे ड्रायव्हर कम हेल्पर त्वरित पाहिजेत. 1. ड्रायव्हर तथा हेल्पर चारचाकी गाडीचे लायसन्स असणे आवश्यक, ड्रायव्हिंग सोडून ऑफिस काम करण्याची तयारी, निर्व्यसनी, पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य. तरी इच्छुकांनी आपले अर्ज पुढील नंबरवर WhatsApp करावेत व नंतरच संपर्क साधावा. WhatsApp नंबर : +919822249882