दैनिक स्थैर्य | दि. ६ डिसेंबर २०२३ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने त्यांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेचे सर्व चालक-मालक, सदस्य उपस्थित होते.