आई प्रतिष्ठानचे जिल्हास्तरीय ‘आई सन्मान पुरस्कार’ जाहीर – जयश्री तांबे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित जिल्हास्तरीय ‘आई सन्मान पुरस्कार २०२४’ व राज्यस्तरीय ‘आई प्रतिष्ठान वाचन प्रेरणा पुरस्कार’ जाहीर झाले असून लवकरच पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे संस्थेच्या सचिव सौ. जयश्री तांबे यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय आई सन्मान पुरस्कार २०२४ निवड झालेली यादी पुढीलप्रमाणे :
विकास सुरेश शिंदे पत्रकार, अतुल जगन्नाथ कुंभार पोलीस, डॉ. किरण प्रदीप तारकर वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय फलटण, उषा नाथबुवा तरटे अंगणवाडी सेविका, हरिदास सदाशिव जगदाळे वारकरी संप्रदाय, नागेश मधुकर पाठक प्राचार्य, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व जुनिअर कॉलेज फलटण, समीर मोहन गावडे प्राचार्य, रॉयल इंग्लिश स्कूल जावली, प्रज्ञा अनंत काकडे मुख्याध्यापिका, स्वर्गीय शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर कोळकी, जनार्दन शंकर पवार क्रीडाशिक्षक, सर लष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर हनुमंतवाडी, प्रा. विजयकुमार मोतीराम निंबाळकर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, श्री मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ माध्यमिक विद्यालय देऊर, विद्या दिलीप शिंदे वरिष्ठ मुख्याध्यापिका, निंबळक, अमोल शिवाजी माने प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी (कवठे) वाई,संजय धोंडीबा संकपाळ प्राथमिक शाळा वेंगळे वरचीवाडी महाबळेश्वर, नितीन आत्माराम जाधव पदवीधर शिक्षक प्राथमिक शाळा आलेवाडी तालुका जावली, राजेंद्र रघुनाथ बोबडे प्राथमिक शाळा कासानी (पोस्ट रोहोट)तालुका सातारा, वर्षा विजय ससाणे (नेवसे) प्राथमिक शाळा कवठे खंडाळा, रामचंद्र पोपट घाडगे प्राथमिक शाळा कामठी पोपळकरवाडी खटाव, विद्या संतोष लेंभे प्राथमिक शाळा सोनके तालुका कोरेगाव, लीना शंकर वैद्य प्राथमिक शाळा पवारमळा(चरेगाव) कराड, मनोजकुमार मारुती कोरडे प्राथमिक शाळा बाजे मारुल तालुका पाटण, शुभांगी पंकज बोबडे प्राथमिक शाळा दरावस्ती (टाकेवाडी) तालुका माण, छाया शहाजी जाधव प्राथमिक शाळा फडतरवाडी, विजयकुमार ज्ञानदेव नाळे प्राथमिक शाळा मांगोबामाळ निंबळक, वैशाली हिम्मत जगताप प्राथमिक शाळा जननीमळा गिरवी, विकास बबन भुजबळ प्राथमिक शाळा सोमंथळी, तानाजी धोंडीराम कुलाळ प्राथमिक शाळा कुलाळवस्ती, शितल विजय रिटे प्राथमिक शाळा कोर्‍हाळे.

या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक असे राहणार आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!