श्रीमंत रघुनाथराजेंच्या वाढदिवसानिमित्त वाखरीच्या कोविड केअर सेंटर येथे फळे व अंडी वाटप


स्थैर्य, फलटण, दि. १४ : फलटण तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जलनायक श्रीमंत रामराजे नगर, वाखरी, ढवळपाटी येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुपेश नेरकर यांनी प्रीतसिंह खानविलकर यांच्या कडे फळे व अंडी सूपूर्त केली. यावेळी पत्रकार विजय भिसे, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक प्रविण बोराटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुकाध्यक्ष अभिजित निंबाळकर, तालुका उपाध्यक्ष निरंजन पिसाळ यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!